गुरुवार, १९ जुलै, २०१२
"दादा" ची भिंत !: मिसळ
"दादा" ची भिंत !: मिसळ: वेळ: प्रात:काळची श्री. पेपरात डोके खुपसून बसलेले. सौ. चहाची कपबशी घेऊन त्यांच्यासमोर येते, सौ. : अहो, ऐकलंत का? आज ऑफिसमधून येताना बाजारात...
ह
मिसळ
वेळ: प्रात:काळची श्री. पेपरात डोके खुपसून बसलेले. सौ. चहाची कपबशी घेऊन त्यांच्यासमोर येते,
सौ. : अहो, ऐकलंत का? आज ऑफिसमधून येताना बाजारातून....
श्री. : (डोके पेपारातच) हूं. थांब ना जरा..."काय?... शेअरबाजारात उसळी? अरे वा!"
सौ. : (चिडून कपबशी समोर आदळत) अस्सं काय? मग आज येताना घेऊन या शेअरबाजारातील उसळीच. करून खाऊ घालते "शेअरबाजारातल्या उसळीची मिसळ" टेस्टी लागेल.

संता बंताची धमाल
संता एक दिवस मैत्रिणी सोबत बगीच्यात बसला होता. ते एका वयस्कर माणसाने पाहिले आणि तो संताला म्हणाला "बेटा काय चाललय ही काय आपली संस्कृति आहे?" संता ने तत्परतेने उत्तर दिले "नाही हातर आपला पटियाला वाला दिलेर आहे"
.
संता एक दिवस कुंडली घेऊन ज्योतिषा कडे गेला
ज्योतिषी म्हणाला "तुझे नाव संता सिंग आहे"
संता म्हणाला "होय महाराज"
ज्योतिषीने प्रश्न केला "तुला दोन मुले आहेत?"
संता म्हणाला "जी महाराज"
ज्योतिषी पुढे म्हणाला "तू आताच १५ किलो तांदूळ खरेदी केले आहेस?"
संता आश्चर्याने बोलतो " हा महाराज तुम्ही तर अगदी अंतरयामी आहात."
ज्योतिषी रागाने म्हणाला "बेटा संता पुढच्या वेळी येशील तर कुंडली घेऊन ये रेशन कार्ड नाही"
.
एकदा संताला प्रेम झाले तो मनातल्या मनात गुनगुनत राहायचा आणि स्वप्न सजवायचा.
एक दिवस संता बंताला म्हणाला "मित्रा मला प्रेम झाले आहे"
बंता म्हणाला "कोणा सोबत"
संता बोलतो "मित्रा नाव नाही माहीत"
"काय करते"
"मित्रा समोरील बँकेत कैशियर आहे"
बंता म्हणतो "अरे मला तर तीचे नाव माहीत आहे"
संता "काय आहे लवकर सांग"
बंता लगेच बोलतो "ज्या टेबल वर ती बसते तेथे नेम-प्लेट लिहिली आहे.......चालू खाता"
.
एकदा संताला घोड्याने लाट मारली. संताला राग आला आणि त्याने घोडयाला पळवले. घोडा पळता पळता जंगलात आला आणि हरवला.
संता पळत राहिला रस्त्यात संताला झेब्रा दिसला.
संताने त्याला मारायला सुरुवात केली आणि ओरडून ओरडून बोलू लागला ट्रेक सुट घालून मला फसवत आहेस.

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)